मागच्या सप्टेंबरमध्ये रायगड - शिवथरघळ अशी सहल केली त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. फोटो व वर्णन दोन्ही छान. आदल्या दिवशी रोपवेने गेलो होतो. पण बात कुछ जमी नही म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी पायी चढलो. वर चढत असताना पांढरे शुभ्र ढग इतके खाली होते की असं वाटतं होतं की समोर समुद्रच व लाटाच आहेत तसा फोटो तुम्ही काढला तस्साच फोटो आम्ही पण काढला.  दुहेरी इंद्रधनुष्याचा फोटो अप्रतिम आलाय,  प्रतिसादात टाकता येत असेल तर टाकीन.