सुधीर - तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण एकतर लेख आधी खूप मोठा वाटत होता मला आणि हा एक स्वंतत्र लेखाचा विषय आहे असं वाटलं.  तरी रायनचे बाबा त्या मुलांना भेटायला गेले ते लिहिलं आहे तसंच   नुकताच काही राज्यांनी शालेय अभ्यासक्रमात अॅंटी बुलिईंगचा (यासाठी मराठी शब्द? ) समावेश केला आहे. लव्ह अवर चिल्ड्रेन सारख्या संघटना यासंर्दभात कार्यरत आहेत त्याचा उल्लेख केला आहे मी लेखात.