शर्वरी जोशी,
काळजी मिटली. आता 'शशांक'ला सांगतो तसे. पण सांगायला कशाला हवे तोही वाचतोच आहे मनोगत.
Anyway, अभिप्राया बद्दल धन्यवाद. नावे बदलली तरी खूप जणांच्या आयुष्यात अशा घटना घडतातच त्या सर्वांनी हि कथा 'आपलीच' मानावी ही विनंती.
पुनश्च धन्यवाद.
श्री. ॐ,
प्रातिनिधिक अभिप्राय. धन्यवाद.
मृदुला,
लिहीण्या सारखे खूप होते, पण 'मनोगती' कंटाळतील या भयास्तव ४ भागात आटोपले.
अभिप्राया बद्दल धन्यवाद.