रे नको हासुस मित्रा भाबड्या कवितेस या
कि मीही जाणतो दुख्ख जे तव अंतरी
वृत्त नाही छंद नाही ,नाही जरी अन गेयता
भंगल्या काही मनांची ही वेदना आहे खरी !!