छानच माहिती दिली. हा शब्द मराठीत आणि अल्जीरियन भाषेत एकच कसा ह्यावर बराच काथ्याकूट झाला होता आमच्या घरात.

काथ्या कुटायचा हा वाक्प्रचार कुठून आला याविषयी काही धागे?