+१
>>मेमेरी आणि इमॅजिनेशन या ब्रेन फॅकल्टीज म्हणून वापरणं वेगळं आणि त्यांचा भूतकाळ आणि भविष्यकाळ असा विचार करून स्वत:चं आयुष्य दुर्धर करणं वेगळं!
=मला वाटत ह्या दोन्ही फॅकल्टीज आपणचं वापरत असतो. म्हणजे ह्या दोन्ही फॅकल्टीज वापरत असतांना "आपण आहोत" हा बोध कायम आसतो. ह्या बोधालाच संजयजी "सत्य म्हणजे खुद्द आपण! " अस म्हणत असावेत.