संस्कृतमधल्या सद्यः या अव्ययापासून मराठीतले सध्या हे क्रियाविशेषण झाले.  हा उच्चार सद्द्‍या असा ऐकू येत असला तरी त्यासाठी सद्ध्या असे लिखाण करण्याची गरज नसावी.
मराठीत सद्य हे विशेषण म्हणूनही वापरता येते. आणि तोही शब्द सद्द्य असा लिहावा लागत नाही. ---अद्वैतुल्लाखान