दुसऱ्याला जमेल्च असे नाही. त्याची खंतही लागायला नको.

रसिका जर या जीवघेणी स्पर्धा असणाऱ्या क्षेत्रात माणुसकी कायम ठेऊ शकते ती माणुसकी आपल्याला तथाकथित यशस्वी आणि सोपा मार्ग निवडून तरी शिल्लक ठेवता येईल का?  

हे वाचून मला वाटले. आपल्याला जमेल ते दुस्ऱ्याला जमणार नाही कदाचित.

लेख खूप आवडला. बऱ्याच दिवसांनी तुम्ही लिहिलेले दिसते.

आता थांबू नका. (आम्हाला जमत नाही ते तुम्हाला जमेल ! )