मोहनाजे मी तुमच्याशी अगदी सहमत आहे. आपल्याकडे अजून या प्रकाराने गंभीर स्वरूप घेतले नाही. तरी त्याला फारसा वेळ लागेल असे वाटत नाही. हळूहळू आपल्याकडे सर्वच बाबतीत अमेरिका येत चालली आहे. फक्त आपण त्यांची शिस्त, टापटीप, प्रामाणिकपणा हे गुण मात्र घेतले नाहीत आणि घेणार पण नाही. आजकाल शाळेतली मुले जे बोलतात, त्यांची जी काही मते असतात हे सगळे ऐकले की टेन्शनच येते. असो! सावध असावे हे सगळ्यात चांगले.