रसिका जोशी लक्षात राहील ती तिच्या जबरदस्त विनोदी अभिनयामुळे. विनोदाची खूप छान जाण असलेली ती अभिनेत्री होती. चित्रपटात वयाने मोठ्या महिलेच्या भूमिका ती फार लवकर करु लागली, असे वाटते.
बातमी कळल्यावर खूप वाईट वाटले.
तिला भावपूर्ण श्रध्दांजली.