मालिका, चित्रपट आणि नाटक या तिन्ही क्षेत्रातला तिचा अभिनय आवडला होता. तिने लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले "व्हाईट लिली, नाईट रायडर" हे नाटकही पाहिले होते. अकाली निधनामुळे हळहळ वाटली.