तिच्यावर नेमका काल तुम्ही लेख लिहावा आणि संध्याकाळी तिच्या जाण्याचे वृत्त यावे हा कसला योगायोग? की म्हणूनच लिहीला होता? पण मला तरी लेख वाचतांना तसे काही जाणवले नाही..... असो. तिला भावपूर्ण श्रद्धांजली.