एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:


बाबासाहेबांच्या आयूषातील एक अर्थवट प्रवास........ रमाईअडचणी अन बाबासाहेब हे समिकरण आता बाबासाहेबांच्या शेवटपर्यंत चालणार हे बाबासाहेब जाणून चुकले होते. अत्यंत सोपं काम सुद्धा कुठल्या नाकुठल्या कारणानी आव्हान बनुन उभं ठाकायचं. नंतर बाबासाहेबानी भीम शस्त्र उपसायचेअन त्या आव्हानाला सामोर जायचं. आपली सर्व शक्ती पणाला लावून अशा आव्हानानालोळवायचं अन विजय मिळवून आपली क्षमता सिद्ध करायचं याची मालिका आता अखंडपणे चालूहोती. सामोर आलेल्या सर्व अडचणींवर मात करण्याची अंगभूत क्षमता अन आव्हानस्विकारण्याच्या वृत्तीमूळे जागोजागी बाबासाहेबांचा जयजकार होई. ...
पुढे वाचा. : डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २५ (रमाईला शेवटचा निरोप)