रसिकाचा अभिनय कायमच आवडत आला. विशेषतः विनोदी अभिनय. तिच्या अकाली निघून जाण्याने हळहळ वाटली. श्रद्धांजली.

लेख सुंदर आहे. तिचं व्यक्तिमत्व उघडून दाखवणारा आणि तिच्यातल्या सकारात्मक पैलूचा योग्य परिचय देणारा.