रसिका आजारी होती हे ऐकून माहित होते पण तिचे असे अकाली जाणे चटका लावून गेले. अशा मनमोकळ्या स्वभावाची माणसे विरळाच! तिला भावपूर्ण श्रद्धांजली.