म्हणते.हा योगायोग की तुम्हाला मृत्युची चाहूल लागली होती ? काल लेख वाचला व सवडीने प्रतिसाद देणार होते. आज पेपरमध्ये बातमी वाचली न धक्काच बसला. सहा महिन्यांपूर्वीच तिचे व्हाईट लिली नाईट रायडर्स बघितले. अभिनय अप्रतिमच होता. कायम लक्षात राहिल असा भुलभुलैया मधील अभिनय.  विनम्र श्रद्धांजली!