आज अचानक गाठ पडे
सहज नयन वळविता
येकायेकी तूच पुढे
आज अचानक गाठ पडे
 
अहो काय चाल्लय काय?
शशांक, शर्वरी सगळी पात्रे प्रत्यक्षात वावरायला लागलीत इथे. मागे एकदा फटीचर नावाच्या मालिकेत असे झालेले बघितले होते!