खरेतर भारत हा असा देश होण्याचे कारणच नव्हते पण आज जे प्रसार वाहिन्यांमधून दिलेले जाणारे प्राधान्य पाहून वाटते हा तर सारा आपली प्रतिमा इतर देशात कशी बिघडेल यादृष्टीने निवडलेल्या बातम्या  व सध्या चालू असलेले २४ तास त्याचे प्रक्षेपण हेच असू शकेल.