ॐकारराव,

हया विनोदानुसार तुम्ही खूपच नशीबवान आहात. पण एकदा "बोलणार नाहीस तर गेलीस उडत (?) तू बोलली नहीस तर दुसरी कोणीतरी बोलेल" असे म्हणून पाहा काय होते ते. कदाचित तुमच्या पुढच्या कवितेला विषय मिळेल. :)

पण आपला शायरीभरा *अंदाज* आवडला बरं का. पुढल्या कवितेसाठी आत्ताच *इर्शाद* करुन ठेवतो.

~शशांक