नोंद - शशांकच्या आईशी माझे भांडण नाही आणि जितूभाईचा मी आदमी नाही, किंवा शर्वरीवर कधी लाइन मारलेली नाही. विचारा वाटल्यास. तिघांनाही.
सुटले. तिघेही. चित्तोबा, अहो तुम्ही फुल्टॉस दिलात. षटकार मारला नसता तर संघातून बाहेर काढले असते ना! रागावू नका.