दादन(देणे) ह्या फार्सी भाषेतल्या क्रियापदापासून दाद हा शब्द झाला आहे. मराठीत दाद पुन्हा देतात. दादा हा शब्द दादनपासून आला असावा. दादा म्हणजे देणारा असा अर्थ होईल. पण आपल्याकडे दादागिरी करणारे भाई हफ्ते घेतात.

चित्तरंजन