कुठल्यातरी मराठी सिनेमात मोठ्या झालेल्या मुलाला धोपटणारी आई जास्त आवडली. वरचे अभिप्राय वाचून लेख पुन्हा वाचल्यावर कळले की लेख अगोदर लिहिलेला आहे.

आणि तिच्या तोंडून मात्र एकही निराशाजनक वाक्य, खंत नसते. अनेकदा वाटायचं हा इतका काटेरी मार्ग हा निवडला आहे दोघांनी? उपजीवीकेचे इतर अनेक सोपे सहजसाध्य मार्ग असतांना हा अट्टाहास कशाला? प्रश्न फक्त पोटापुरत मिळवण्याचा नव्ह्ताच हे मला कळत नव्हतं असं नाही पण वळत नव्हतं हे मात्र खरं.

यातूनच तिच्याबद्दल माहिती मिळाली आणि तिच्याबद्दलचा आदर वाढला.

तिला माझी निःशब्द श्रद्धांजली.