"दुःख मी दुःखात हे मिसळून बघतो
हासुनी खोटे मला फसवून बघतो
आज ही हळवाच मी हे दुःख आहे
मी मला सुद्धा कधी दचकून बघतो " ... आवडले !