तो जरी बाहेरख्याली, दोष हा त्याचा नसेनीळकमळी कैद भ्रमरा हीच त्याची जीत का?
तो नवाबी थाट, मुजरे, देवड्या आता कुठे?पण कफल्लक, अत्तरांच्या राहती धुंदीत का? .. व्वा, मक्ताही मस्त !