कडकडुनी तू मिठी मारता, डोळे माझेपण झाले ओले, चुकवित तोंड बळे आठवले सारे सारे गहाण ते गाळे तुज कर्जाचे भय न संगती, जा ... ... मस्त !