जाणीव जागे करणारे इंजेक्शन असते
विवेक जागृत करणारे मलम असते
सुखासारखे मृगजळ नसते
आयुष्यभर साथ देणारे वटवृक्ष असते
 
सांगितले तर जास्त असते
भोगले तर कमी असते
थरथरणाऱ्या हाताने
आणि हसऱ्या चेहऱ्याने
लिहिलेले काव्य असते.....                     ...  आवडली, पुढील रचनेकरता शुभेच्छा !