हे केवळ फेसबुकवरील फोटो वापरून होवू शकतं असं नाही. तुमचे कोणतेही फोटो वापरून होऊ शकतं. फेसबुक किंवा तत्सम सोशल नेटवर्किंग किंवा कोणत्याही माध्यमातून ही घटना घडू शकते. पोलिस निश्चितच याबाबत कारवाई करू शकते, त्यासाठी सायबर कायदे आहेत.

पण म्हणून सोशल नेटवर्किंग साईटच वापरायच्या नाही, हे चुकीच वाटतं. अर्थात काळजी घेणे आवश्यक. त्यामानाने गुगल+ ची प्रायव्हसी चांगली वाटली.