एका नव्या पुस्तकाचे उत्तम रसग्रहण म्हणावे, की पुस्तकाच्या निमित्ताने सुनिताबाईंचीच नवी ओळख करून दिलीत आणि डोक्याला मुंग्या याव्यात असे मुद्दे मांडलेत म्हणून चिडचिड करावी असा प्रश्न पडला आहे. 'आहे मनोहर तरी.. ' अशीच अवस्था झाली आहे.

पुस्तकाबद्दल उत्कंठा आहेच पण आता या नव्या दृष्टीकोनाने वाचले जाईल ते. जगावेगळ्या माणसांचे सगळेच निराळे, हेच खरे.