लेख खूप छान!! वाचताना खूप हसू येत होते. आम्ही पण आमच्या अपार्टमेंट मध्ये रहायला जायच्या आधी लाँग ग्रेन राईसचे पोते आणि ऑल परपज फ्लोअरचे पोते आणले होते सॅम्स मधून म्हणजे विनायकचे प्रोफेसर यांनी आम्हाला सर्वांनाच तिथे नेले होते. अजूनही अशा बऱ्याच आठवणी आठवल्या!