आहे मनोहर तरी वाचल्यावर मोहनाजे सारखाच मलाही प्रश्न पडला. पुल हे एक स्वच्छंदी व अव्यवहारी व्यक्तीमत्व  होतं/असावं. त्यांच्यावर सुनीताबाईंचा अंकुश नसता तर एवढं लेखन/संगीत त्यांच्याकडून झालं असतं का?