काहीतरी चांगलं वाचायला मिळेल म्हणून धागा उघडला पण लेखनातले विनोद ओढूनताणून केल्यासारखे वाटले. भारतीय लोकांची  टिंगल करणाऱ्या 'पिंक पँथर' ची आठवण आली.