तुमची निराशा झाली याबद्दल दिलगीर आहे, पण भारतीय लोकांची टिंगल करण्याचा यात उद्देश नाही, सुरुवातीला नवीन असल्यामुळे काय होतं ते मांडण्याचा हा प्रयत्न आहे. कितीतरी लोकं या सारख्या प्रसंगातून जातात. पुन्हा एकदा तुमचा वेळ फुकट गेला याबद्दल दिलगीर.