अश्याच मजेदार अनुभवावर २ वर्षापुर्वी सेउलला दिवाळीला आम्ही नाटक सादर केलं होतं, त्याची आठवण झाली. 

मजेदार लेखन. आवडले. आणखी अनुभव असतील तर जरुर लिहा.