वाटली वाचून. अमेरिकेत पहिल्या मंगळागौरी साठी पानं, फुलं वेचायला ही आम्हाला टेन्शन आले होते की कुणीकाही म्हणेल/बोलेल का याचे   आपण बहुधा भस्मेंकडे गणपतीला भेटलो होतो का? त्या वेळी यातल्या सारख्या काही गप्पा आपण मारत होतो त्या आठवल्या.