माहितिकरिता - ह्यातील 'ही' दीर्घ पाहिजे.
यापुर्वी - ह्यातील 'पु' दीर्घ पाहिजे.
संबंधिचे - ह्यातील 'धि' दीर्घ पाहिजे.
प्रतिक्रिये साठी - हे दोन्ही शब्द जोडून हवे.
सन्माननिय - ह्यातील 'नि' दीर्घ पाहिजे.
मराठीचा शोध घेताना शुद्धलेखन जरुरीचे आहे.