अनुवाद उत्तम आहे. नजरेतून सुटून गेला होता. आज 'यावरून आठवलं' मधून इथे पोहोचले.
याच्या स्मरणाने नष्ट वस्तू प्राप्त होतात, असा विश्वास आहे.
मीही असे ऐकले आहे. एखादी वस्तू सापडत नसेल तर पुढील श्लोक म्हटल्यास ती सापडते असे म्हणतात!
कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहूसहस्रवान ।
तस्य स्मरणमात्रेण गतं, नष्टं च लभ्यते ॥