संकेतस्थळ बघितलं. ऍडव्हर्टाइज केल्याप्रमाणे सुचवलेलं मराठी टाईपिंग मला तरी अजिबात सोप्प वाटलं नाही. सोप्पं म्हणण्यापेक्षा नैसर्गिक वाटलं नाही. मराठी टाईपिंगच्या बाबतीत एकच स्टँडर्ड असायला हवं.