डोळे मिटले आणि मान थोड्या वेगाने (नाही म्हणताना जसे करतो तसे) हलवली कि हे जाणवतं कि फक्त मान हलते आहे .. आणि काहितरी स्थिर आहे .. स्टिलनेस !