मला तर छान वाटले की कोणीतरी ह्या गोष्टीचा अभ्यास करत आहे. आपल्या पूर्वीच्या मेथड्स जर व्हॅलिडेट केल्या नाहीत तर त्यातून शिकता पण येणार नाही. अवश्य कळवेन.