भीती हा आवश्यक नैसर्गिक गुणधर्म आहे, असे वाटते.
जगणाऱ्या जातींसाठी(स्पिशीज या अर्थी) आहार निद्रा भय मैथुन हे प्राथमिक असले तरी (आणि माणसाला पुरेसे वाटत नसले तरी) आवश्यक गुणधर्म आहेत असा माझा समज आहे.
किंबहुना भीती आहे म्हणूनच जिवंत राहण्यासाठी प्राणिमात्र (लढणे किंवा पळणे असे) प्रयत्न करतो, असे वाटते.
जे सैनिक (स्वतःच्या किंवा शत्रूच्या सेनापतीला) जास्त घाबरतात ते जास्त कडवेपणाने लढतात असेही कुठेतरी वाचलेले आठवते.
चू. भू. द्या. घ्या.