मला देखील आठवणींची सैर घडली. तुमच्या आठवणी वाचता वाचता माझ्याही आठवणींची. आमचे लग्न झाल्यावर साताठ दिवसांनी एका रविवारी हे गाणे रेडिओवर लागले होते. सौ. अर्धाएकतास रडत होती.
शाई शिंपडणे आवडले. आम्ही पण ते केलेले आहे. फोटोत अंगठी दाखवणं पण आवडलं.
धन्यवाद.