मर्यादित शब्दात गेयता राखून अमर्याद आशय व्यक्त करायचा असेल तर "मचणे" या शब्दासारखे शब्द भाषेत असणे अत्यंत आवश्यक आहे आणि मोजक्या शब्दात बरेच काही व्यक्त करणारे शब्द असल्याखेरीज कोणत्याही भाषेला भाषासमृद्धी येऊ शकत नाही, हेही लक्षात घेणे तितकेच गरजेचे आहे.

मचणे हा शब्द हिंदीतल्या 'मचना' ह्या क्रियापदाचा अपभ्रंश असावा. मराठी शब्दकोशात त्याची नोंद आहे. येथे पाहा :

मोल्सवर्थ शब्दकोशातील 'मचणे' हा शब्द