आज तू नाही आहेस
म्हणून मन कासावीस होत आहे
तू खरच होतीस का कधी
मन, मनालाच विचारात आहे