लिंक - जुळणी हा शब्द चांगलाच आहे, कदाचित 'दुवा' हा शब्द अधिक सुटसुटीत होईल.

ऍटॅचमेंट - जोड किंवा जोडपत्र

मंदार १०००बुद्धे,

गूगलवरील 'आय ऍम फिलिंग लकि' चे 'आलिया भोगासी' हे भाषांतर फार सुंदर झाले आहे. ते सुचविणार्‍याचे नाव आपल्यास माहित असेल जरूर कळवावे.

आपला
(सादर) प्रवासी