आयुष्य म्हणजे सुख दुखाचे ऊन पावसाळे उन्हाचे जास्त आणि पावसाचे कमी बंध घालून साठवायचे असते उष्ण ग्रीष्मात त्यातच द्दुंबायचे असते