जमून जाईल.
आपण झाडासारखं रोज वाढत जायला हवं.
आपण शरीरापासून वेगळे आहोत या बोधानी सुरुवात करा, हे स्मरण सतत ठेवण्याचा प्रयत्न करा तुमची बरीचशी भीती निघून जाईल आणि जगणं मजेचं वाटायला लागेल. काही उपाय केला नाही तर इतकी भीती हळूहळू श्वासाचा ताबा घेते आणि त्याचा परिणाम प्रथम झोपेवर आणि मग शरीरस्वास्थ्यावर होतो.
संजय