एखाद्या भुकेलेल्या मेजवानी द्यावी आणि त्यानेही फाडशा पाडावा असे काहीसे झाले.......... अजय चौधरीचा किस्सा वाचून तर रात्रीच्या १ वाजता हसून मुरकूंडी वळायची वेळ आली. शेवटी  'मेल्या तुला रात्र आणि दिवस तरी कळतो का रे?? ' अशी आईची दरडावणी आली आणि मग कुठे शांत झालो.
    असो,  फार दिवसांनी  'काही वाचल्या' नंतर असं हसल्याचं जाणवतंय....... धन्यवाद.