मोल्ज़वर्थच्या दाखल्याचाही गरज नाही. मराठी मुलखातल्या नागपूरकडे-- म्हणजे जिवंत/जीवंत मराठीत मचणे, मचवणे ही क्रियापदे क्रियापद सररास वापरात. इतरत्रही वापरत असतील.