प्रभाकर पंत
जिवंतपणा आणलात हो मनोगतावर आपल्या कथेने - बऱ्यांच दिवसांनी आलो म्हणून प्रतिसादास उशीर झाला म्हणून क्षमस्व
.
आता प्रतिसाद तुमच्या कथेवर देऊ की आलेल्या प्रतिसादांवर पण ते कळेनासे झालेय ! म्हणजे इतके सुंदर सुंदर प्रतिसाद देण्यात आलेले आहेत येथे -
भोमेकाका इमोटिकॉन्स काढणे शिकवल्याबद्दल धन्यवाद आता मज्जाच येईल प्रतिसाद देण्यास - भोमेकाका व चित्तोपंताची 'लाईन' सारखीच आहे का ?
व्यवसायाची हो !
अजित