मला वाटलं होतं की या माझ्या चर्चेच्या विषयाला बऱ्यापैकी प्रतिसाद येतील. कारण हा मनोगतींचा "स्वतःचा आणि स्वतःच्या प्रतिभेचा" विषय आहे.
(अर्थात् असं माझं मत होतं.) पण ह्या विषयाकडे कुणी ढुंकूनही पाहिलेलं दिसत नाही. हा विषय चर्चेला ठेऊन एक पंधरवडा झाला तरी एकही प्रतिक्रिया नाही की एकही मत नाही. खेद वाटला. असो. हा माझा दुसरा अनुभव, मनोगतवरचा. मला वाटतं, मला हेच कळलेलं नाही की एखाद्या चर्चेच्या विषयाला प्रतिसाद इ. येण्यासाठी काय करावं लागतं. तर ते एक असो.
......................कृष्णकुमार द. जोशी